Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील यांचा भुसावळ तालुक्यात ढोल ताशांच्या गजरात प्रचार

डॉ. उल्हास पाटील यांचा भुसावळ तालुक्यात ढोल ताशांच्या गजरात प्रचार

0
50

WhatsApp Image 2019 04 07 at 7.55.39 PM

भुसावळ (प्रतिनिधी ) रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा प्रचार आज भुसावळ तालुक्यातील काही गावांमध्ये करण्यात आला. यात साकेगाव, वराड सीम, गोजोरा, कु‌रहे पानाचे,  खंडाळा,  खडके,  वरणगाव या गावांमध्ये धुमधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात प्रचार करण्यात आला.

 

याप्रसंगी कंग्रेसचे अल्पसंख्यक विभाग  जिल्हा अध्यक्ष मो. मुनंव्वर खान,  सचीव समद शेख, प्रा. सन्यानशीव,  योगेन्द्रसिग पाटील,  ईस्माईल गवळी,  युवक कंग्रेसचे ईम्रान खान, युवाशक्तीचे शुभम तायडे, राजेन्द्र भोई, डॉ. सुवर्णा गाडेकर, तालुका अध्यश पंकज पाटील, अकील पिंजारी, विवेक नरवाडे, तसेच राष्ट्रवादीचे नाना पाटील, जि. प सदस्य रविन्द्र पाटील, खडकेचे सरपंच रईस खान,  अमीर खान,  व कंग्रेस, राष्ट्रवादी कंग्रेस, पीआरपी माहा आघाडीचे अनेक पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound