डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप-टोटल नी मोफत रिप्लेसमेंट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात गुडघा किंवा खुब्याच्या वेदनेने त्रस्त असलेल्या रूग्णाना दिलासा देण्यासाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. टोटल हिप (खुबा बदल) रिप्लेसमेंट टोटल नी (गुडघा बदल) रिप्लेसमेंट करण्यात येणार आहे.

प्रख्यात फिजिओथेरेपीस्ट तज्ञांकडून मोफत सल्‍ला, एमजेपीजेवाय योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, एम. आर. आय. सवलतीच्या दरात करता येणार आहे. या नाव नोंदणीसाठी डॉ. अंकीत ९९२३६६०१११,डॉ. शुभम ९३७३८८३७१७, डॉ. गौतम ८६२६०३३४८८ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content