डॉ. रफिकोद्दीन काझी उद्या होणार सेवानिवृत्त

kazi

 

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामान्य प्रशासन विभागातील उपकुलसचिव डॉ. रफिकोद्दीन रियाजोद्दीन काझी हे दिनांक उद्या 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

 

डॉ. रफिकोद्दीन रियाजोद्दीन काझी हे साहित्यक्षेत्रत ‘ राही रफीक ‘ या नावाने परीचीत आहेत. ्डॉ काझी यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कुलगुरु प्रा. प्रदीप प्रेमचंद पाटील यांच्या अध्यक्षेतखाली विद्यापीठाच्या अधिसभागृहात होणार आहे. शिंदखेडा या छोट्याश्या गावातून सुरवात झालेले डॉ काझी 29/05/1992 पासून आजतागायत म्हणजे तब्ब्ल 27 वर्ष विद्यापीठ सेवेत होते. त्यापुर्वी ते संरक्षण विभागात कार्यरत होते. त्यांना काही वर्ष आरोग्य विज्ञान विद्यापीठात पण कामाची संधी मिळाली होती.

2 Comments

  1. मौलाना सय्यद अकबर अली शहरकाझी
  2. Qazi Fahim

Add Comment

Protected Content