डॉ. प्रज्ञा कांबळेंची उंच भरारी

पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिनकर सुरडकर यांची कन्या डाँ. प्रज्ञा नितिन कांबळे यांची एम. डी. मेडिसिन चेष्ट साठी जे. जे. मेडिकल कालेज मुंबई येथे निवड झाली आहे.

त्यांच्या यां निवडीमुळे पहूर परिसरात मानाचा तुरा रोवणार आहे. डाँ. प्रज्ञा ह्या जळगाव येथील ततकालीन सिव्हिल सर्जन दिवंगत डाँ. एस. के बनसोडे यांची नात आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनन्दनाचा वर्षाव होत आहे.

Protected Content