जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्यूटर ॲप्लीकेशन महाविद्यालयाची नुकतेच जैन फ्रेश फार्मा येथे औद्योगिक भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागातील माहिती जाणून घेतली.
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन जळगाव, महाविद्यालयाची आज जैन फार्म फ्रेश फुडसला industrial visit झाली. या visit मध्ये विद्यार्थीनींनी आंबे, केळी, पेरू आणि विविध फळांचे रस कसा तयार केला जातो, त्याचे पॅकेजींक कसे केले जाते, याबाबत सर्व माहिती जाणून घेतले. शिवाय सोलर प्रकल्पात जावून सोलार संदर्भातील माहिती समजून घेतले. विद्यार्थांनी त्यांचे मनातले प्रश्न विचारून माहिती मिळविली. या या औद्योगिक वसाहत भेटीला ८० विद्यार्थी उपस्थित होते. या industrial visit साठी जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेडचे पी.एस. नाईक, जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे यांचे सहकार्य लाभले.