एरंडोल प्रतिनिधी । येथे महापरीनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध पदाधिकारी व अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी तहसिलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, स.पो.नि तुषार देवरे, सुरेश सोनवणे, रमेश महाजन, विजय महाजन, राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, प्रविण केदार, गुलाब चौधरी व शिवाजीराव अहीरराव यांच्यासह आदी उपस्थित होते.