Home Cities जामनेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन


जामनेर (प्रतिनिधी) । महामानव महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त शहरातील समताल सैनिक दल, मेडिकल प्रँक्टीशनर असोसिएशन, मराठा सेवा संघ व इतर सामाजिक संघटना व संस्थेतर्फे ११ एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

 

यावेळी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून या माध्यमातून महामानवांस अभिवादन करू या असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी श्र लिला हॉस्पिटल व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे अवाहन डॉ. उमाकांत पाटील यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound