Home Cities जळगाव दिवाकर चौधरी यांचे निधन; आज अंत्यसंस्कार

दिवाकर चौधरी यांचे निधन; आज अंत्यसंस्कार

0
39


जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ साहित्यीक दिवाकर श्रावण चौधरी यांचे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दिवाकर श्रावण चौधरी (वय७७) हे मूळचे डांभुर्णी (ता. यावल) येथील रहिवासी होत. त्याच्या स्किझोफ्रेनिया, बुर्झ्वागमन आदी पुस्तकांना रसिकांची पसंती मिळाली आहे. काल रात्री त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता विदगाव येथील तापी पुलानजीक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते डॉ. विवेक आणि पुरूजीत चौधरी यांचे वडील होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound