Home धर्म-समाज भुसावळात दावत-ए-इस्लामी इंडियातर्फे जिल्हास्तरीय हज कॅम्प

भुसावळात दावत-ए-इस्लामी इंडियातर्फे जिल्हास्तरीय हज कॅम्प


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या वतीने भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण कॅम्प उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. हज आणि उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हज-ओ-उमरा विभागामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


Protected Content

Play sound