जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील ठिकठिकाणी गरजू नागरीकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलींद चौधरी, अक्षय जेजूरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहूल मिस्तरी, स्वामी पोद्दार, चिटणीस सागर जाधव, प्रतिक शेठ, अबोली पाटील, काजल कोळी, मंळाध्यक्ष महेश लाठी, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, पंकज सनांसे, निखील सुर्यवंशी, मंडळ चिटणीस आकाश चाधरी, भुषण आंबिकर आदी उपस्थित होते.