भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिनेश सतीश महाजन यांनी अखिल भारतीय सेना महाराष्ट्र या संघटनेच्या भडगाव तालूका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा अखिल भारतीय सेना महाराष्ट्राच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई गवळी यांना सोपविला.
मागील पाच वर्षांपासून ते सामान्य कार्यकर्ता ते तालूका अध्यक्षपर्यंत अखिल भारतीय सेनेचे काम पाहत आहे. त्यांनी खासगी घरगूती बाबीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला.