पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल समोरील मानसिंग मैदानात जोरदार सभा झाली.
पाचोरा शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल समोरील मानसिंगा मौदानात जोरदार सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराती, प्रसिध्द वक्ते प्रा.यशवंत गोसावी यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.