जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळा प्रकरणातील गुन्हा नेमका कसा सिद्ध झाला? कोणत्या आरोपीची नेमकी भूमिका काय होती? जास्तीत जास्त शिक्षा आणि मोठा दंड न्यायालयाने का दिला? याबद्दल सविस्तर माहिती देताय विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण !
*पहा ।* विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची सविस्तर माहिती
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1347802662044401/