धरणगाव प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे दिपक जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उमेदवार दीपक जाधव, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, सुरेश भागवत, रुपेश जाधव, बंटी पवार, गौरंग पटेल, राजेंद्र न्हाळडे, यांच्यासह अणेक कार्यकर्ते उपस्थित होते.