Home Cities रावेर धारा जावळे यांचे सीडॅकच्या परिक्षेत यश

धारा जावळे यांचे सीडॅकच्या परिक्षेत यश

0
42

dhara sanchit javleयावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा येथील धारा संचित जावळे यांनी नुकतेच सीडॅकच्या परिक्षेत यश संपादन केले आहे.

तालुक्यातील मोहराळा येथील किशोर चंद्रकांत जावळे यांची कन्या धारा संचीत जावळे हिने अभीयांत्रीकेचे बी. ई. (संगणक) शिक्षण पुर्ण केल्यानंतर सिडॅक या संस्थेची पदवी संपादन केली आहे. धारा संचीत जावळे ही मोहराळा येथील चंदुसर यांची नात असुन, कोरपावली येथील यावल पंचायत समितीच्या माजी सभापती कमलाबाई गोपाळ पाटील यांची ती नाते सुन आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound