Home क्राईम धानवडे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धानवडे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग


image big cirme

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवडे येथील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील धानवड येथील 16 वर्षीय मुलगी दुकानावर सामान आणण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता गेली असता गावातीलच संशयित आरोपी दिपक हिरामण भिल रा. धानवडे हा उभा होता. त्याने दुकानावर आलेल्या मुलीच्या छातीवर पंजा मारला व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकार गावातील दुकानदार आणि इतर तिन ते चार जणांसमोर झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दिपक भिल यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound