यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी रावेर-यावल तालुक्यातील मौजे जानोरी, चिंचाटी, तिड्या, मोहमांडली, अंधारमळी, बोरखेडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.
सर्वांच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती ग्रामस्थांना केली.
गेले अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकसेवक मधुकरराव चौधरी साहेबांनी व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचा विकासाचा वसा, वारसा अखंडितपणे पुढे चालवण्याची आम्ही ग्रामस्थांना ग्वाही दिली. आदिवासी भागातील गावांनी नेहमी आमच्या चौधरी परिवारावर प्रेम आणि मतदानरुपी आशिर्वाद दिलेला आहे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विविध विकास कामे आदिवासी भागात झालेली आहेत येथील नागरिकांनी केलेल्या विकास कामाबाबद्दल समाधानी व्यक्ती केली.
यावेळी सोबत जानोरी येथे कामिल शेठ,मन्सूर तडवी सरपंच युसुफ रमजान तडवी गांबिर हैदर तडवी,हमीद तुरेबाज, खलील तडवी, हमीद तडवी, मनोज तडवी, रुबाब तडवी, खलील तडवी, सूपडू तडवी, मनोज तडवी, फिरोज तडवी, राजू तडवी, मोहमांडली येथे अल्यार सरकार मकबूल शेरखा, अकबर इमाम, मुस्तुफा हुसेन सरपंच, जबु शाहदुर फकिरा, अंजीर तुराब, नसीर जम्मा, तारा मुबारक, छबू मुबारक, रमजान रशीद बशीर, समशेर दल्यु गफुर डल्लू, बाबू सुलतान, कलिंदर सिकंदर चांभार, जन्या शंकर, जण्या इब्राहिम शेरखा, हुसेन निजाम, नसीर मोहम्मद, दगडू मोहम्मद, नत्थु सलदर तडवी, अंधारमळी येथे रुबाब तडवी, सहुबु तडवी, मुस्तुफा तडवी, कलिंदर रशीद तडवी, सलीम तडवी, मुबारक तडवी, फिरोज तडवी, ज्यूंमा तडवी, जकिर तडवी, सिकंदर तडवी, राजू तडवी, बोरखेडा बु येथे सरफराज चांदखा तडवी, समीर जमशेर, फिरोज अब्बास, दीपक सुधाकर भारंबे, वसीम सरफराज, समीर गुलशर, रुबाब जमशर, मुबारक नजीर, तुरेबज सुभान, छब्बिर महेरबन, लतिफ नवाब, सुबेदार नजीर, सलीम नजीर, हमजान रमजान, फिरोज नामदार, दीपक पाटील, रवींद्र पाटील, लीलाधर मोरे, रवींद्र भील, चेतन भारंबे, सुनील तायडे यांचेसह तरुण आबालवृद्ध यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.