Home Cities अमळनेर देवकर समर्थकांचा अमळनेर तालुक्यात गावोगाव प्रचार

देवकर समर्थकांचा अमळनेर तालुक्यात गावोगाव प्रचार


Gulabrao devkar

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ढेकू सिम, आंबसन, चाराम, आटाळे, पिंपळे बु, पिंपळे खु, चिमनपुरी, आर्डी, आनोरे सकाळच्या सत्रात पार पडला. यावेळी प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत नागरीकांशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील नागरीकांना त्यांचा प्रचारार्थ प्रतिसाद दिला.

यावेळी तिलोत्तमा पाटील, कृउबा समिती संचालक पराग पाटील, सचिन पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, जेष्ठ नेते शिवाजी दाज, डॉ. किरण पाटील, शांताराम पाटील यांच्यासह प्रत्येक गावातील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound