यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा खेळ मंत्रालयाचे एनवायकेएस दिल्लीचे डेप्युटी डायरेक्टर देवेंद्र व्यास हे अग्रिकल्चर क्रॉप सर्व्हेसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचे यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे उपसभापती तेजस धनंजय पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य जी गवळी, माय भारत पोर्टलचे दीपक गग्गर, जळगाव स्टार्टअप ग्रुपचे संचालक युवा उद्योजक अजिंक्य तोतला, युवा स्वयंसेवक मनोज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उसभाती तेजस पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.