साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक आत्माराम सोनवणे यांची नुकतीच रविवारी २ फेब्रुवारी रेाजी अखिल भारतीय कोळी समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत नियुक्तीपत्र नुकतेच महासंघाच्या वरीष्ठ नेत्याकडून प्रदान करण्यात आले आहे. समाज प्रबोधन व समाजकार्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष उपेंद्र जाधव व प्रदेश सरचिटणीस रमेश निकम यांनी यांची नुकतीच निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.