Home क्राईम वाकडी येथे वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

वाकडी येथे वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू


62f14986 2779 448b 8e38 01f653021774
 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकडी येथील एका 55 वर्षीय वृद्धाचा आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेय. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजु धर्मा पाटील (वय 55 रा. वाकडी) यांना आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरी निवांत बसलेले असतांना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव पंचायत समिती ग्रामसेवक बबन राजू पाटील यांचे वडील होते. त्या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound