
यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी दामू धनसिंग सपकाळे (वय ९२) यांचे रविवारी (दि.२) वृध्दापकाळाने निधन झाले.
दामू सपकाळे यांची अंतयात्रा आज सोमवारी दि.३ जून रोजी सकाळी १० वाजेला चिंचोली येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते यशवंत सपकाळे वेंडर भिमराव दामू सपकाळे यांचे ते वडील होत