Home Cities भुसावळ भुसावळ येथे न्यू सातारा भागात दहीहंडी उत्साहात (व्हिडीओ)

भुसावळ येथे न्यू सातारा भागात दहीहंडी उत्साहात (व्हिडीओ)


bhusaval dahihandi san

भुसावळ, प्रतिनिधी | गोकुळाष्टमीनिमित्त शहरात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव आज (दि.२४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील न्यू सातारा भागातील युवकांनीही सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला.

 

दहीहंडी फोडल्यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला होता. हा सोहळा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दहीहंडीनंतर उपस्थितांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.

 


Protected Content

Play sound