अमळनेर (प्रतिनिधी) येथील गुरुकृपा काँलनीतील सेवानिवृत्त सेक्रेटरी दगडू ताराचंद पाटील (वय-६५) यांचे हदयविकाराने आज (दि.११) शनिवारी सकाळी ९.०० वाजता मेहरगाव येथे जात असताना निधन झाले.
या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली. त्यांची अंत्ययात्रा उदया (दि.१२) रविवारी सकाळी १०.०० वाजता गुरुकृपा काँलनीतील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परीवार आहे.