भडगाव. प्रतिनिधी । जिल्हा ग्रामीण रुग्णालय भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण पत्रकार संघ यांच्यावतीने कोरोना योद्धांचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी तहसीलदार सागर ढवळे, भडगावचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव, भाजपाचे नगरसेवक अमोल नाना पाटील , TMO प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी साहेबराव अहिरे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण पत्रकार संघ अनिल वाघ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.