Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले; ३ रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले; ३ रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात दोन संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जिल्हा प्रशासनाने आज दिलेल्या अहवालानुसार जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी १ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७१३ रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound