कोरोना : जिल्ह्यात आज एक बाधित रूग्ण आढळला

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

जिल्हाभरात आज दिवसभरात रावेर तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर दिवसभरात तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७८६ रूग्ण आढळले आहे. तर १ लाख ४० हजार २०५ रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content