Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ९ संक्रमित रूग्ण आढळले; तर ९ रूग्ण झाले...

कोरोना : जिल्ह्यात आज ९ संक्रमित रूग्ण आढळले; तर ९ रूग्ण झाले बरे !

0
34

जळगाव प्रतिनिधी । शासकीय कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १२ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

जिल्हा कोवीड रूग्णालय व जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालानुसान, जळगाव शहर-१, चोपडा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-३ असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित १२ तालुके निरंक आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५९७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

 


Protected Content

Play sound