मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या तारखा जाहीर होताच काँग्रेस पक्षाला मुंबई मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सरचिटणीस जावेद श्रॉफ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला ऐन निवडणूकीवेळी मोठा दणका बसला आहे.
.
जावेद श्रॉफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ही माहिती राष्ट्रवादीच्या अधिकृत एक्स सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली आहे.