भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले गट) रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचार रॅलीचे आज कुर्हे पानाचे येथे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे, समाधान पोवाडा, गोपाळ बरकले, किरण कळसकर, श्रीराम पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, शिवसेना कार्यकर्ते जितेंद्र नागपुरे, शिवसेना कार्यकर्ते दिनेश काकडे, दिलीप ठोंबरे, योगीराज सोनवणे, जितेंद्र कोळी, समाधान साळुंके, मंगेश पाटील, प्रशांत निकम, राजेंद्र चौधरी, किरण महाजन, वंदना उन्हाळे, सुभाष पाटील, संजीव पाटील, नरेंद्र पाटील, हिमांशू दुसाने, देविदास तावरे, अनिल महाजन, दारासिंग पाटील, कळसकर व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.