चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळावर अध्यक्षपदी महेश वाणी तर उपाध्यक्षपदी जगदीश कवडीवाले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील ५० वर्षाची अखंड परंपरा असलेल्या चिवास सार्वजनिक मंडळच्या बैठक दिनांक ७ मे रोजी संपन्न झाली असून,या बैठकीत येणाऱ्या श्रीगणेश उत्सवा संदर्भातील नियोजनासह विविध विषयांवर समाज बांधवांमध्ये सविस्तर चर्चा होवून,या वर्षाकरीता चिवास गणेश मंडळा च्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे करण्यात आली आहे.

अध्यक्ष महेश वासुदेव वाणी, उपाध्यक्ष जगदीश रत्नाकर कवडीवाले, सचिव प्रशांत बाळकृष्ण श्रावगी, खजिनदार अजय सुधाकर गडे, सभासद संतोष कवडीवाले, उमेश कवडीवाले, वैभव यावलकर, वासुदेव कवडीवाले,वैभव गजऋषी, सिद्धेश श्रावगी, गणेश गजऋषी, दिपेश गजऋषी, सूरज श्रावगी, आशिष वाणी,धनंजय सराफ,गिरीश भार्गव,आनंद कवडीवाले, पंकज गडे, रामचंद्र कवडीवाले, गौरव गजऋषी, सिद्धेश वाणी,अक्षय वाणी, किशोर बुरुजवाले, सचिन बुरुजवाले,सिद्धेश कवडीवाले, निलेश वाणी, सागर वाणी,दीपक वाणी, प्रतीक श्रावगी, अभय वाणी, हर्षल गजऋषी, जयेश गजऋषी, दीपक गजऋषी,शुभम वाणी,अजय वाणी,महेश आर.वाणी, प्रशांत ई.श्रावगी, श्रीहरी वाणी, रूपेश श्रावगी.अशी कार्यकारणी ठरवण्यात आली आहे.

यंदाचे मंडळाचे ५० वे वर्ष असल्याने भरगच्च कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यात सामाजिक हिताचे कार्यक्रम घेण्याचा मानस असून एक वेगळे नावीन्यपूर्ण असा धार्मिक देखावा सादर करण्या बाबत विचार असल्याच त्या बाबतअध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकारणी सदस्य प्रयत्नशिल असल्याच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी कळविले आहे.या पन्नास व्यां वर्षाच्या श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी समाज बांधवांनी व यावल शहर वासियानी सहकार्य करून आम्हास मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content