Home Cities जळगाव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती समितीतर्फे रक्तदान शिबिर

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती समितीतर्फे रक्तदान शिबिर

0
36

WhatsApp Image 2019 05 14 at 4.58.35 PM

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती समितीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४५ रक्त पिशव्यांचे संकलन.करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदू आप्पा पाटील , सुरेश येवले, विनायक चौधरी, वासुदेव चौधरी, देवीदास ठाकरे, पियुष नरेंद्र अण्णा पाटील, सोज्वल पाटील , योगेश निंबाळकर, सागर चौधरी आदि उपस्तित होते. छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या पद्धतीने वीर मरण आले.पण महाराज झुकले नाही त्यांनी आपल्या रक्ताचा थेंब न् थेंब स्वराज्यासाठी अर्पण केला. हाच आदर्श घेत गरजवंतांना रक्तदान करुन त्या रुग्ण्याचे प्राण वाचविण्याचे समाधाम मिळत असल्याचे समितीतर्फे कळविण्यात आले आहे. या शिबिरास अॅड.सचिन पाटील,अॅड.विजय भास्कर पाटील,मनोज भास्कर पाटील,प्रतिभाताई शिंदे सचिन धांडे अमोल कोल्हे,जीतू चौथे आदिंनी यांनी दिली सदिच्छा भेट दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound