Home करियर जेसीआय अध्यक्षपदी अफसर खाटीक तर सचिवपदी साहिल दाभाडे यांची निवड

जेसीआय अध्यक्षपदी अफसर खाटीक तर सचिवपदी साहिल दाभाडे यांची निवड


JCI Chalisgaon

चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील जेसीआय २०१९ चाळीसगाव सिटी अध्यक्षपदी अफसर खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष हरीश जैन यांनी पदभार दिला व सचिवपदी साहिल दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.सुनील राजपूत हे होते. कार्यक्रम अध्यक्ष हरीश जैन होते. प्रमुख अतिथी जेसी सिनेटर प्रमोद वाघ, जेसी झोन अध्यक्ष भरत बजाज, जेसी व्ही. पी. नयन काकाणी, जेसी मावळते, सचिव विनोद पारख होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी अध्यक्ष जेसी आमदार उन्मेषदादा पाटील, डॉ.शिरीष पवार, निलेश गुप्ता, चंद्रकांत ठोंबरे, राजेंद्र छाजेड, राजेश अग्रवाल, आण्णा धुमाळ, संजय पवार, सुनील बंग, डी.के. चौधरी, संजय मोरे, राजेश पवानी, नितीन परदेशी, योगेश शिंपी, सचिन पवार, खुशाल पाटील, प्रीतेश कटारिया, देवेन पाटील, गजानन मोरे, निलेश निकम, बाळाप्रसाद राणा, नूतन कार्यकरणी २०१९ उपाध्यक्ष डॉ.प्रसन्न अहिरे, कल्पेश राणा, धर्मराज खैरनार, विनोद पारख, आशुतोष खैरनार, मुराद पटेल, ऋषिकेश जैन, मयूर अमृतकार, जगदीश पटेल, धिरज रूनवाल, योगेश पाटील, स्वप्नील मुथा, सुशील सोनवणे, अनिल चौधरी, सुवलाल सुर्यवंशी, दिनेश चव्हाण, जहिरोद्दीन शेख, हेमंत देवरे, शफी शेख, ॲड. सागर पाटील, ॲड. शैलेंद्र पाटील, प्रा. राजीव निकम यांची उपस्थिती होती. कार्यक्रम सुत्रसंचालन जेसी गजानन मोरे यांनी केले तर आभार जेसी सचिव साहिल दाभाडे यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound