मुंबई – राज्यातील रखडलेली सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील रखडलेली सीईटी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या संदर्भातील वेळापत्रक दोन दिवसात सीईटी सेलच्यावतीने जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन होणार याचीही माहितीही वेळापत्रकासोबत देण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.