Home Cities एरंडोल रामदास आठवले पुन्हा केंद्रीय मंत्री झाल्याने जल्लोष

रामदास आठवले पुन्हा केंद्रीय मंत्री झाल्याने जल्लोष


63ce59df ae85 4dd1 95a8 0053e5021932

कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन जनतेचे लोकनेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांची पुन्हा केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एरंडोल व कासोदा शाखांच्या वतीने जल्लोष करून मिठाई वाटुन आनंद साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी रिपाईचे एरंडोल तालुका अध्यक्ष प्रविण बाविस्कर, शहर अध्यक्ष मन्सूर पठाण, सिताराम मराठे, जितेश खैरनार, जहीरभाई, समदभाई, वाहीद पठाण, दगा पाटील, राजू मराठे, राहुल मोरे, जितेंद्र वाघ, सत्यजित बाविस्कर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound