Home Cities धरणगाव धरणगाव नगर पालिकेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

धरणगाव नगर पालिकेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

dae5fb8b b356 41ba b057 81498fa6a3b8
dae5fb8b b356 41ba b057 81498fa6a3b8

dae5fb8b b356 41ba b057 81498fa6a3b8
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परिषदतर्फे आज शुक्रवार रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

नगर परिषदतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, मुख्याधिकारी सपना वसावा, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, अहमदखान पठाण, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, विभाग प्रमुख संजय चौधरी, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, रवींद्र हरपे, चेतन जाधव, संजय धमोळे,छोटू धनगर,राहुल रोकडे, जयेश महाजन, भैय्या महाजन, विनोद रोकडे, धरणगाव नगर पालिकाचे कर्मचारी पाणी पुरवठाचे इंजिनिअर अनुराधा चव्हाण, रवींद्र गांगुर्डे, युवराज मराठे, बाबू खा तळवी, प्रणव पाटील,अनिल पाटील,प्रदिप अडावदकर, प्रविण देशपांडे यांच्यासह सर्व कर्मचारी नगरसेवक व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound