Home Cities जळगाव जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

9857d1f3 20af 4585 9116 9da16c283659
9857d1f3 20af 4585 9116 9da16c283659

9857d1f3 20af 4585 9116 9da16c283659
 

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound