Home धर्म-समाज भुसावळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

भुसावळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
53

WhatsApp Image 2020 01 12 at 6.23.06 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील आ. संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती(युवक दिन) साजरा करण्यात आला. याप्रसंगी आ. सावकारे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, गिरीश महाजन, प्रा.प्रशांत पाटील, परीक्षित बऱ्हाटे, निक्की बतरा, अजय नागराणी, पराग भोळे, बोधराज चौधरी, प्रमोद पाटील, प्रमोद सावकारे, सतिष सपकाळे, रमाशंकर दुबे, भुसावळ शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, रवींद्र पाटील, लीलाधर प्रजापती, संजय शितोळे, रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound