Browsing Category

क्राईम

सुप्रीम कॉलनीतील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल…

जैन मंदिर परिसरातून दुचाकी लंपास

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील नवी पेठ भागातील जैन मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या बॉम्बे टायर दुकानासमोर एकाची ३० हजार रुपये किमतीची पल्सर अज्ञात चोरून नेल्याचे घटना उघडकीला आली आहे. याबाबत शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी…

एकाची दुचाकी लांबवली; अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील श्रीनिवास कॉलनीतून एकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की,…

वाळू माफिया जिल्ह्यातून हद्दपार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू तस्करीसह अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून भडगाव तालुक्यातील वाळू माफियाला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

बापरे : सफाई कर्मचार्‍याने धावत्या रेल्वेतून प्रवाशाला फेकले !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धावत्या प्रवासी रेल्वे गाडीतून सफाई कर्मचार्‍याने प्रवाशला फेकल्याची धक्कादायक घटना घडली असून त्या कर्मचार्‍याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

उभ्या कंटेरनला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकी उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात…

पोस्ट ऑफिस जवळील जीर्ण भिंत कोसळली – सुदैवाने जिवितहानी नाही

पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोस्ट ऑफिसजवळील जीर्ण भिंत आज अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ब्रेकींग : एसीबी पथकाचा सुगावा लागताच वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता पसार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उद्योगासाठी योजनेतून वीज डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रूपयांची मागणी नेरीतील सहाय्यक अभियंत्याने केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करण्याच्या तयारीत असतांना संशयिताला सुगावा लागल्याने…

महिलेच्या घरातून मोबाईल लांबविला

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कस्तुरी नगरात बंद घरात महिलेचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर…

सुप्रिम कॉलनीतील तरूणाने संपविली जीवनयात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या…

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एसटी वर्कशॉप जवळील लक्ष्मणभाऊ नगरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजारात विक्री करणाऱ्या तरुणावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत गुरूवार ४ ऑगस्ट रोजी…

पैशांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बुद्रुक येथील माहेर असलेल्या विवाहितेला मोबाईल दुकानातील सामान घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.…

दारूच्या नशेत एकावर धारदार शस्त्राने वार

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथे काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून मोबाईलसह मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली आणि अपना घर कॉलनी अशा दोन ठिकाणी चोरी करून मोबाईलांसह चांदीच्या मुर्त्यांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला चिंचोली गावातून एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी रात्री अटक केली असून…

पैशांसाठी विवाहितेचा छळ; दुसरे लग्न केल्याने पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल

पाचोरा - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न केले; तसेच घर दुरुस्तीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे म्हणून होत असलेला छळाला कंटाळून पिडीत पत्नीने पतीसह तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला…

रायपुर कुसुंबा येथून बेपत्ता झालेला तरूण नातेवाईकांच्या स्वाधीन

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील तरूण बेपत्ता झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी आज गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी शोधून आणत त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.

मास्टर कॉलनीत घरफोडी करणारे तिघे जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता मास्टर…

गुटखा, पानमसालाची वाहतूक करणारे वाहन पकडले

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद ते औरंगाबाद रोडवरून बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत असलेले वाहन पोलीस जप्त केले आहे. वाहनातून लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…

विदगावजवळ अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव परिसरात एक बेवारसरित्या वृद्धाचा मृतदेह आढळून आला. जळगाव तालुका पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…