Browsing Category

एरंडोल

भारतीय स्टेट बँक एरंडोल शाखेतर्फे कृषी दिनानित्ताने शेतकऱ्यांचा सत्कार

एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय कृषी दिवसाच्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँक एरंडोलशाखेतर्फे कृषी दिवसानिमित्ताने शेतकरी बांधवांचा व भगिनींचा सत्कार करण्यात आला. शेतकरी बांधव व भागीनीचा सत्कारप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून…

कुंझरकरांच्या मारेकर्‍यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

एरंडोल प्रतिनिधी । उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या खूनप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्रकार नुरुद्दीन मुल्ला यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

कासोदा ता.एरंडोल : प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्ला यांना औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळाच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…

कुंझरकर यांच्या हत्येचे रहस्य उलगडले; दोघांना अटक (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

एरंडोल प्रतिनिधी । शब्दगंध प्रकाशन औरंगाबाद यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जितेंद्र केवलसिंग पाटील यांना 2020 सालच्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.   जळगांव जिल्हयाचे भुषण सामाजिक क्षेत्रात…

माजी सरपंच अशोक पाटील यांचे निधन

आडगाव, प्रतिनिधी । येथील माजी सरपंच दादासो अशोक साहेबराव पाटील( बबन दादा) यांचे दिर्घ आजाराने गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वा. दुखःद निधन झाले. कै. अशोक पाटील हे श्री. उत्तमराव माधवराव पाटील, सुधाकर तुकाराम पाटील यांचे…

प्रोजेक्टर भेट देऊन बालगृहात वाढदिवस साजरा

एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे मॅनेजर आशिष मेंढे यांचा मुलगा अर्णव याचा आठवा वाढदिवस खडके बु.येथिल अनाथ, निराधार मुलां मुलींच्या संस्थेत साजरा केला. अर्णव याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेत केके कापण्यात…

कुंझरकरांच्या मृत्यूचे गुढ लवकरच उलगडण्याची शक्यता

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील रहिवासी तथा गालापूर जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यू प्रकरणी एलसीबीच्या पथकाने सीसीटिव्हीचे फुटेज जमा केले असून यामुळे आता हे प्रकरण लवकरच उलगडण्याची शक्यता निर्माण…

जितेंद्र पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान

एरंडोल,प्रतिनिधी । आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थाचा वतीने राज्यस्तरीय 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार' आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र केवलसिंग पाटील यांना देण्यात आला. जळगाव जिल्हयाचे व सध्या कल्याण मुंबई येथे वास्तव्यास…

एरंडोल येथे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

एरंडोल प्रतिनिधी ।  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महारोजगार मेळाव्यात सुशिक्षित तरुणांची ऑनलाईन नोंदणी, वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ…

एरंडोलात शिवसेनेतर्फे शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन (व्हिडीओ)

एरंडोल प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव चौफुलीवर केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आ. चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव…

किशोर पाटील कुंझरकर खून प्रकरणी सात जणांचे जबाब

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला असून या प्रकरणी सात जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.

शिक्षक किशोर पाटील कुंझरकरांचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा आज मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पद असो किंवा नसो जनतेची सेवा करीत राहणार

एरंडोल प्रतिनिधी । राजकीय जीवनात पद असो किंवा नसो जनतेची सेवा नेहमी करत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री डॉ. सतिश  पाटील यांनी केले. त्यांच्या  स्थानिक आमदार निधीतून हणुमंतखेडे सिम येथील १० लक्ष रुपये किमतीचे सामाजिक सभागृह…

एरंडोल येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन : शिवसेनेचा पाठिंबा

एरंडोल, प्रतिनिधी । येथील धरणगाव चौफुलीवर आज काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे तीन कायदे तत्काळ रद्द करण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जवळपास अर्धातास दोघं…

एरंडोल येथे महामानवास अभिवादन

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील विखरण रोड येथील श्रावस्ती पार्क येथे नुकताच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती पार्क कार्यक्रम समिती…

नागदुली येथील अल्पवयीन मुलीला पळविले

एरंडोल प्रतिनिधी । म्हसावद येथील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यास जाते असे सांगून बाजारात गेलेली १४ वर्षीय मुलगी बाजारातून बेपत्ता झाली आहे. तिला पळवून नेण्यात आले असल्याची तक्रार पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला केलेली आहे.  याबाबत एरंडोल…

खडके येथील बालगृहात व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खडके बु ॥ येथील अनाथ निराधार मुला-मुलींना सुप्त गुणांना चालणा मिळावी यासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा घेवून विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. खडके…

एरंडोल येथे महामानवाला अभिवादन

एरंडोल प्रतिनिधी । येथील आनंद दाभाडे व मित्र परिवारातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आनंद दाभाडे व त्यांच्या मित्र परिवारातर्फे आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे…

पद्मालय देवस्थान तीन दिवस दर्शनासाठी बंदच

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे पद्मालय देवस्थानाचा त्रिपुरारी यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून मंदिर तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहे.
error: Content is protected !!