तीन वाहनांचा विचीत्र अपघात : पाच ठार तर सहा गंभीर जखमी

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, या घटनेत २५ जण जख्मी झाले असून यातील सहा गंभीर जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे. खामगाव ते शेगाव दरम्यान असणाऱ्या जयपुर लांडे फाटा समोर हा अपघात झाला आहे.. पुणे … Read more

विश्वासराव पाठक लिखित हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ पुस्तिकेचे मुख्यमंत्र्याचे हस्ते प्रकाशन

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील ऊर्जा विभागाच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा देणाऱ्या ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वासराव पाठक यांनी हे पुस्तक लिहिले असून, राज्याच्या आगामी २५ वर्षांच्या ऊर्जा धोरणाच्या दिशेने उचललेल्या पावलांचा हा दस्तऐवज आहे. ही पुस्तिका एमएसईबी … Read more

डिजिटल बिल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक योजना

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन … Read more

केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करत आहे राज्यातील महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा असं आवहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री पदावर जाधव यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील वरवंट बकाल आणि जळगाव जामोद येथे महायुतीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमात … Read more

वीज बिल शुन्य करण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना लाभदाय – अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही प्रत्येक वीज ग्राहक व नागरिकांकरता लाभदायक असून आपल्या गरजेनुसार वापरानुसार आपण सोलर पॅनल लावून सरकारच्यावतीने दिली जाणारी सबसिडीचा लाभ घेत भरमसाठ येणारे वीज बिल शून्य करू शकतो आणि त्याकरता प्रत्येक वीज ग्राहकाने या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा त्याकरता मोठ्या प्रमाणात वीज … Read more

श्री पालखी सोहळयापूर्वी विभागीय आयुक्तांनी केली शेगाव येथील अतिक्रमणाची पाहणी

शेगांव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेगाव येथील अतिक्रमणाची विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी पाहणी केली. शेगाव येथील पालखीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. शेगाव शहरात दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून आगमन झाले. शेगाव येथे पालखी आल्यावर शहरात श्रींचा पालखी सोहळा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज दि.११ ऑगस्ट रोजी पोहचली. त्याअनुषंगाने … Read more

जाणून घ्या ! मोबाईलवर कसे मिळवता येईल वीज बील

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीजबिल तयार होताच ऑनलाईन पाठविण्यात येते. अकोला परिमंडलात सर्व वर्गवारीतील 14 लाख 14 हजार 718 पैकी 13 लाख 38 हजार 992 अर्थात 94.65 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी मोबाईल … Read more

भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस्वार शिक्षकाला चिरडले; दुसरा जखमी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भरधाव वेगातील मेटॉडोरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक देऊन चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला, तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज घडली. खामगाव-पिंपळगाव राजा रोड वरील ऋषभ स्टाईल जवळ घडली. खामगांव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत असलेले दोन … Read more

वीज बिल शुन्य करा; जाणून घ्या ! प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेची संपूर्ण माहिती

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत वीज ग्राहकांना आपले वीजबिल शुन्य करता येणार आहे.योजनेत वीज ग्राहकांना सहभाग घेता यावा यासाठी महावितरणने सर्व सुविधा महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेऊन अकोला परिमंडलातील १ हजार ५३९ ग्राहकांनी घरावर सौर रुफ़ टॉप बसवून वापरा एवढी … Read more

महावितरण नागपूर प्रादेशिक विभागाची आढावा बैठक संपन्न

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कंपनीतील प्रत्येकाने नैतिकता आणि नितिमत्ता जपून कार्य केल्यास महावितरण अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी व्यक्त केला. महावितरणच्या काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’कार्यालयात आयोजित नागपूर प्रादेशिक विभागातंर्गत येत असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर, गोंदीया आणि चंद्रपूर या पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते व लेखा अधिका-यांच्या … Read more

महावितरणचा वीज ग्राहकांकरिता रविवारीही विज बिल भरणा केंद्र सुरू !

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीज ग्राहकांकरता दैनंदिन धावपळी रविवारी देखील वीज भरणा सुलभ होण्याकरीत २८ जुलै रोजी रविवार असून देखील अतिरिक्त सेवा घेत खामगाव कार्यकारी अभियंता वीरेंद्र जस्मतिया आणि खामगाव शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता गडपाले यांच्या मार्गदर्शनात ग्राहकांकरता आज सकाळपासून वीज भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. एकीकडे थकीत बिलाची वसुली करण्याच्या उद्देशाने … Read more

स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीनंतर रविकांत तुपकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पक्ष विरोधी कारवाया, पक्ष श्रेष्ठी विरोधात आरोप करणाऱ्या रविकांत तुपकरांची पक्ष संघटनेकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर रविकांत तुपकर माध्यमांसमोर आले आहे आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेसाठी 20- 22 वर्षे काम केल्यानंतर त्याचे फळ असे मिळेल अशी … Read more

सेन्टेन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी कार्यक्रम

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक सेन्टेन्स स्कूल मध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमात जीएस कॉलेजचे उपप्राचार्य श्री डॉक्टर प्रफुल उबाळे सर यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रत्ना मेरी व डॉक्टर उबाळे सर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सिस्टर रत्ना मेरी यांनी आलेल्या … Read more

श्री समृद्धी महिला पतसंस्थेकडून सेवानिवृत्त सुनील चव्हाणांचा सत्कार 

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शेगाव कडून नुकतेच आपला सेवा कार्यभाग पूर्ण करीत सेवानिवृत्त झालेले सुनील प्रभाकर चव्हाण यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. आरोग्य कॉलनीतील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन दिनांक श्री समृद्धी महिला नागरिक पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सुनील प्रभाकर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी … Read more

Protected Content