Home Cities एरंडोल ग. भा. दमोताबाई खंडू महाजन यांचे निधन

ग. भा. दमोताबाई खंडू महाजन यांचे निधन


73e5bf08 211d 4494 ab21 4f7772695f41

एरंडोल (प्रतिनिधी) येथील महाजन गल्लीतील ग.भा.दमताबाई खंडू महाजन (वय -78) यांचे आज सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.

ग.भा.दमताबाई यांची अंत्ययात्रा उद्या (शुक्रवार) सकाळी दिनांक 3 मे रोजी दहा वाजता राहत्या घरावरून निघणार आहे. त्या माजी उपनगराध्यक्ष संजय खंडू महाजन यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन सुना दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound