Home Cities जळगाव खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

0
29

Blood Donation Camp to celebrate Sharad Pawars Birthday

 

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, योगेश देसले, ललित बागुल, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष रोहन सोनवणे, मंगल पाटील आणि आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.


Protected Content

Play sound