मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात रक्तदान शिबीर

76689781 36ef 49d1 9236 3b7532853985

चाळीसगाव, प्रतिनिधी | राज्यातील जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आज (दि.२२) रक्तदान शिबीर घेण्यात आले.

 

या रक्तदान शिबिरात नगरसेवक भास्कर पाटील, मनोज गोसावी, तुषार चव्हाण, संजय पाटील, रोहन पाटील, उदय ठाकरे, रोहित कोतकर, राहुल पाटील, शुभम येवले, आबा चौधरी, गोपाल चौधरी, स्वप्नील यशोद, सुनील शिनकर यांच्यासह शेकडो तरुणांनी रक्तदान केले.

या शिबिराला सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण, भाजपचे सरचिटणिस प्रा.सुनील निकम, सौ.योजना चव्हाण, मुरलीधर पाटील, भरत गोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन आव्हाड, बाळू मामा, अण्णा गवळी, शांताराम पाटील, अरुण पाटील, दीपक राजपूत, खुशाल पाटील, शिवा मराठे, पुरुषोत्तम चौधरी, गौरव पाटील, जीवन सुरभी ब्लड बँकेचे दत्ता नागरे, प्रवीण पाटील, सौरभ पाटील, ललित महाजन, स्वप्नील माळी, गणेश पाटील, जगदीश चव्हाण, अरविंद पाटील, दीपक पाटील, तुषार बोतरे, नितेश पाटील, सोमनाथ चौधरी, प्रवीण मराठे यांच्यासह बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content