Home Cities यावल हिंगोणा गावात पार पडला भाजपचा कार्यकर्ता मेळावा

हिंगोणा गावात पार पडला भाजपचा कार्यकर्ता मेळावा


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील हिंगोणा येथे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.डॉ उल्हास पाटील ,हर्षल पाटील , हिरालाल चौधरी यांच्यासह महायुतीच्या पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यास मोठया संख्येत ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितिने लक्ष वेधले. या मेळाव्याला डॉ. उल्हास पाटील, भाजपाचे जेष्ठ उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, यावल कृषी उत्पन्न बाजार सामितीचे माजी सभापती हर्षल पाटील भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, दिपक अन्ना, विष्णू पारधे, राजुभाऊ काठोके, शिवसेना शिंदे गटाचे मुन्ना पाटील, भाजपाच्या केतकीताई पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपुत, विलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, श्याम महाजन, भरत पाटील, मनोज वायकोळे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound