Home Cities भुसावळ राज्यसभेच्या यशाचे वरणगावात भाजपाच्या वतीने स्वागत

राज्यसभेच्या यशाचे वरणगावात भाजपाच्या वतीने स्वागत

0
36

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी यश संपादन केले म्हणून आज वरणगावात भाजपच्या वतीने बस स्टँड चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी मिळवलेल्या यशाच्या निमित्ताने आज शनिवार, दि. ११ जून रोजी वरणगाव बस स्टँड चौकात भाजपच्या वतीने फटाके फोडून आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/570784787937572


Protected Content

Play sound