Home राजकीय भाजपची वेबसाइट हॅक ?

भाजपची वेबसाइट हॅक ?


Hacked website

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपची वेबसाइट डाउन झाल्यामुळे वेबसाइट हॅक झाली आहे, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. भाजपच्या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर एक एरर मेसेज दिसत आहे.

वेबसाइटसंदर्भात भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता असल्याचे अनेकांना वाटत आहे. दरम्यान, काही तांत्रिक अडचणीमुळे देखील वेबसाइट डाउन होऊ शकते,असे देखील काही तज्ञांचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound