Home Cities धरणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन यांचे मातोश्रीसह मतदान

भाजप तालुकाध्यक्ष संजय महाजन यांचे मातोश्रीसह मतदान


050076d6 cce1 4c55 9b0a f26c7ee85c01
 

धरणगाव (प्रतिनिधी) भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड.संजय महाजन यांनी आज सकाळी आपल्या मातोश्रींसह मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. आपले एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी मतदान करा, असे आवाहन यावेळी श्री.महाजन केले.

 

 

आज सकाळी मोठा माळीवाडा परिसरात अॅड.संजय महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले की, आपल्या देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित होत्या. दरम्यान, देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मोदी यांनी घरी जात नेहमी प्रमाणे आपल्या आईचे आशीर्वाद घेतले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound