Home धर्म-समाज फडणवीसांना नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ वरणगावात भाजपचे निदर्शने

फडणवीसांना नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ वरणगावात भाजपचे निदर्शने

0
34

वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वरणगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज बसस्थानक चौकात नोटिशीच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे, या नोटिसा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील बस स्टँड चौकामध्ये आज एकत्र आले, त्यांनी महा विकास आघाडी सरकार याबाबत जोरदार घोषणाबाजी करत या नोटिसांची होळी केली आहे.

 


Protected Content

Play sound