Home Cities जळगाव भाजप कार्यालयाबाहेर ना.महाजन समर्थकांचा जल्लोष (व्हिडीओ)

भाजप कार्यालयाबाहेर ना.महाजन समर्थकांचा जल्लोष (व्हिडीओ)

a6af0af4 7276 48e8 8459 ca7c1499a582
a6af0af4 7276 48e8 8459 ca7c1499a582

a6af0af4 7276 48e8 8459 ca7c1499a582
 

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जबाबदारी देण्यात आल्यानंतर भाजपातर्फे बजारपेठेतील वसंत स्मृति या कार्यालयाबाहेर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ढोल,ताशाच्या आवाजावर ठेका देखील धरला होता.

 

ना.महाजन समर्थकांनी दुपारी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी आ. राजुमामा भोळे, आमदार स्मिता वाघ, जळगाव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, भाजपा सभागृहनेते ललित भाऊ कोल्हे, भाजपा गटनेते भगत बालाणी, जितू मराठे,नगरसेवक नवनाथ दारकुंडे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, विशाल त्रिपाठी, अॅड. सुचिता हाडा, अरविद देशमुख, राजेंद्र मराठे, मनोज भांडारकर, डॉ वीरेंद्र खडके, महेश चौधरी, सविता नेरकर, उज्वला बेंडाळे , मीनाक्षी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound